दिवाळी का साजरी केली जाते

WhatsApp Group Join Now

दिवाळी हा दिव्यांचा सन म्हणून ओळखला जातो . दिवाळी हि संपूर्ण भारतात साजरी केली जाते . दिवाळी हा भारतीयांच्या जिव्हाळाचा सन . दिवाळी मध्ये मोठ्या प्रमानात फाराले बनवले जातात . दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घराच्या समोर  दिवे लावले जातात घरासमोर लाईट लावल्या जातात . लहान मुलांचा तर हा खूप आवडीचा सन आहे . लहान ,मुले दिवाळी त फताके , नवनवीन कपडे घेतात . माझा हि दिवाळी खूप आवडीचा सन आहे . संपूर्ण वर्ष भारत घर कसे हि असो पण दिवाळी मध्ये त्याची छान सजावट केली जाते . घरासमोर रांगोळी काढले जाते फटाके नवीन कपडे , फराळ बनवले जातात .

अस सागितलं जात की पहिली दिवाळी २५००० वर्षापूर्वी साजरी करण्यात आलेली . दर दिवाळी ला प्रश्न पडतो की पहली दिवाळी केव्हा साजरी झली असेल . दिवाळी सुरु कोणी केली असेल . दिवाळी साजरी करण्या मागे काय कारण आहे ? पण ऐकल्या प्रमाणे प्रभू राम लक्ष्मण आणि सिथा १४ वर्षाचा वनवास संपल्या नंतर अयोध्या मध्ये आले तेव्हा पासून दिवाळी साजरी केली जाते . पण फक्त दिवाळी साजरी करण्या मागे हे एकच कथा आहे का तर नाही अनेक पौराणिक कथा मध्ये दिवाळी साजरी केल्याचा उल्लेख मिळतो . त्या कथा कोणत्या आहेत ते आपण खाली जाणून घेऊया .

Happy Diwali

1 . रामायण

सगळ्यांना माहित आहे की १४ वर्षाचा वनवास संपून आल्या नंतर जनतेने प्रभू राम चंद्रच्या स्वागतासाठी संपूर्ण भारत भर दिवाळी साजरी केली होती . तो दिवस अयोधा तेतल्या जनते साठी एखद्या उत्सव प्रमाणे होता . रामाच्या स्वागत साठी संपूर्ण अयोधा पाना फुलांनी सजवली होती , रांगोळी काढतात त्या दिवशी अमवस्या असल्या कारणाने सगळी कडे अंधार पसरलेला होता म्हणून अयोध्ये वासी ठीक ठिकाणी दिवे लावून संपूर्ण अयोध्ये ला सजवले होते . त्या दिवसा पासून दिवाळी ची सुरुवात झाली असे म्हणतात .

2 . महाभारत

हिंदू महा कव्या नुसार महाभारत या महाभारतात पांडव हे 5 भाऊ होते . या शनी पांडवानी फ्हासेचा खेळ खेळल्या नंतर १२ वर्ष वनवास भोगला होता . कार्तिक अमवस्या दिवशी पांडव वान्वासेतून परतले होते . त्यांच्या वापसिच्या आनंदत संपूर्ण हस्तिना पूर मध्ये दिवाळी साजरी केली गेली होती . सगळीकडे दिवे , फुले आणि रांगोळी काढली गेली होती . हाच दिवस वार्षिक परंपरे नुसार दिवाळी म्हणून  साजरा केला जातो .

3. श्री कृष्णा चा विजय

भगवान श्री कृष्णा च्या कथे लाही दिवाळी मध्ये फार महत्व आहे . आशी आख्यीका आहे की नरकासुर एक राक्षस होता त्यांनी ब्रम्ह देवला प्रसन्न करून त्याला कोणीही मारू शकणार नाही असे वारदान दिले होते . त्या च वरदानच दुरुप्योप्ग करत इतरान वर अन्याय करत होता . यानंतर श्री कृष्णा आणि नरकासुर यांच्या मध्ये युद्ध झाल आणि ते श्री श्री कृष्णा नि विजय केल . या पराक्रमच्या आठवणीत नरकचतुर दिवशी हा सण साजरा केला जाऊ लागला .

4 . लक्ष्मी पुर्नजन्म

लक्ष्मि ला भाग्य ची देवी मानतात . असे मानतात की या दिवशी लक्ष्मि देवीचा जन्म झला . शास्त्र नुसार लक्ष्मि च्या कथे ला या दिवाळी मध्ये विशेष महत्व आहे . १००० वर्ष दुधाल मह्सागर मन्तन केल्यावर एका सुंदर कमळाच्या फूलावर लक्ष्मि चा पुर्नजन्म झला आणि पुन्हा एकदा जगाला लक्ष्मि ने भाग्याचे आशीर्वाद दिले . म्हणून दिवाळी दिवशी समृद्धी अनन्या साठी लक्ष्मि ची पूजा केली जाते .

Diwali Buisness Ideas 2023

5 . श्री विष्णू आणि लक्ष्मि देवीचा विवाह

भगवान श्री विष्णू सोबत याच दिवशी लक्ष्मि देवी विवाह बध्य झल्या होत्या . म्हणून या दोगांच्या विवाह चा उत्सव साजर्या करण्या साठी घरो घरी दिवे लावले जातात आणि संपूर्ण घर दिव्यांनी प्रकाशमय केल जात .

6 . काली राक्षसांचा नाश

दिवाळी सन कोलकात्या मध्ये साजरा करण्या मगच कारण म्हणजे बंगाली लोकाची देवता आहे महाकाली हिंदू पौराणिक कथे नुसार कली चा जन्म पृथ्वीला राक्षसांच्या अत्याचार पासून वाचवण्या साठी झला होता . राक्षसांचा वध केल्या नंतर देखील महाकली यांचा क्रोध कमी होत नवता . महाकाली ला शांत नाही तर संपूर्ण जीव्सुष्टी नाश होईल म्हणून महाकाली ला शांत करण्या साठी महादेव स्वत तेच्या पायाशी आले . महाकाली ला महादेवाचे चरण स्पर्श करताच रौद्र रूप शांत झाल . याच कारणासाठी या दिवशी देवी लक्ष्मि ची पूजा केली जाते .

7 . विक्रमादित्य अभिषेख

च्र्वर्ती राजा विक्रम आदित्य  याचा राज्य अभिषेक याच दिवशी झाला होता म्हणूनच दिवाळी हा एक ऐतहासिक सन आहे . याच दिवशी मोठ्या उत्साहत दिवाळी साजरी केली जाते .

8 . बळी राजाची कथा

दिवाळी तील महत्व पूर्ण सन म्हणजे बलीप्रता . शेतक्र्यचा राजा बळीराजा म्हणूनच शेतकर्याला देखील बळीराजा असे म्हणले जात . बली प्रते दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे . दसर्या देवशी वामना ने आणि त्यच्या सैन्याने बळीराजाला कपटाने मारल . बळीच्या प्रजेला प्रचंड लुटलं . दसर्याच्या २१ दिवसानंतर बलीप्रता दिवस साजरा केला जातो . बलीराजच स्वागत करण्यासाठी सुधा हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जातो .

9 . भगवान महावीर निर्वाण

दिवाळी धनतेरो दिवशी ला जैन धर्मात धनतेरस असे म्हणतात कारण याच दिवशी 3 रे ध्यान करण्या साठी भगवान महावीर यांनी योगनिद्रा धारण केली होती . सलग तीन दिवस योगनिद्रा करून झल्यावर याच दिवशी निर्वाण प्राप्ती झाली होती असे मानल जात . म्हणून जैन समाज दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात .

ही आहेत कथा ज्या दिवाळी साजरी करण्या साठी भाग पडतात . या कथानुसार आपल्याला सुधा असे सन साजरे करायला आनंद होतो . आमच्या सर्व परिवारा तर्फे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या .

 

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment