मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास | Manoj Jarange Patil History

WhatsApp Group Join Now

ऑगस्ट २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैटक बोलावली होती या बैटकी मध्ये राज्यातले मंत्री , आमदार आणि मराठा समजाचे प्रथिनिधी उपस्तीथ होते . सगळेच जन मुख्यमंत्री समोर आपला मुद्दा मांडत होते .त्यात एक व्यक्ती अशी होती ज्यांचा आवाज प्रयत्न करूनही मुख्यमंत्री समोर पोचत न्हवता ती म्हणजे मनोज जरांगे पाटील . याच वर्ष भरानंतर याच व्यक्ती ची द्कल संपूर्ण मंत्रिमंडळ घेत आहेत . गर्दीचा भाग असणारी ही व्यक्ती सगळ्या गर्दीचा चेहरा बनलेली आहे . त्या गर्दीचाच नाही तर मागच्या ४० वर्षपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलानाच चेहरा बनलेली आहे . ती व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) .

जालनाच्या अंतर्वाली सराठी मधून सुरु असलेल्या मराठा आरक्षण समजाचे आंदोलन सगळ्या राज्यच लक्ष वेधून घेत आहे . २९ ऑगस पासून सुरु असलेल्या या आंदोलनाला १ सप्तेम्बेर तारखेला ललगोट लागला आणि फक्त जालन्यातील नाही तर संपूर्ण राज्यातील आंदोलक तुटून उठले . आता जरी आंदोलन कमी झले असले तरी मंत्रीच्या , अमदारांच्या गाठी भेठी काही थांबत नाहीत . पण ज्या व्यक्ती मुळे मराठा आरक्षण विषय थांबलेल्या विषयाला परत कळस लावला त्या मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil ) चा इथिहास ही निराळा आहे .

मनोज जरांगे पाटील आहेत कोण ?

मनोज जरांगे यांची मूळ गाव माथोरे , बीड जिल्ह्यातील . त्यांची आर्थक परीस्थिती हि खूप नझुक आहे . त्याचं १२ वी पर्यंतचे शिक्षण बीड मध्ये झले . नंतर ते पुढचे शिक्षण घेण्यासाठी जालना मध्ये आले आणि तेथील एका हॉटेल मध्ये काम करण्यास सुरुवात केली . बारीक शरीर यस्ठी कपाळा वरती गुलाल आणि गळ्यात भगवा मफलर घातलेले जरांगे पाटील कितेक आंदोलनाचा चेहरा बनले. मनोज जरांगे पाटील यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे . त्यांची मुले सुधा त्यांच्या सारखीच सामाजिक प्रश्ना साठी लढाऊ आहेत . मनोज जरांगे पाटील यांना फक्त २ एकर जमीन आहे . त्यांनी आपल्या आंदोलन करते वेळी जेल मधील अडकलेल्या आंदोलका ना सोडवण्यासाठी आपली काही जमीन विकल्याचे बोलले जाते .

मनोज जरांगे पाटील राजकीय इतिहास ?

मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांना पुर्विपासूनच समाज कार्यात मोठा रस होता . त्यामधून त्यांनी आपला रस राजकारणात वाढवला . कॉन्ग्ग्रेस मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यंच्या कामाचा धडाका बगून नंतर त्यांना जालना जिला अधक्ष पद मिळाले . मात्र २००३ मध्ये काही तांत्रिक अडचणीक मुळे त्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम दिला .

Manoj Jarange Patil History

मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण

२०११ मध्ये त्यांनी शिवबा सघटने ची स्थापना केली . मराठा आरक्षण च्या मागणीसाठी या संघटनेची स्थापना केली . या संघटनेने जालना जिल्ह्यात खूप आंदोलन केली , मोर्चे काढले . २०१४ मध्ये आरक्षण च्या मागणी साठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्गा अधिकारी कार्यलयावर काढलेला भव्य मोर्चा हि मोटा चर्चेत होता . २०१६ मध्ये मनोज जरांगे ( Manoj Jarange Patil ) पाटील बीड च्या नगत नारयण गडावर भव्य ५०० फुठ भगवा झेंडा फडकवला होता . या मोठ्या छोट्या आंदोलना मुळे मनोज जरांगे पाटील चर्चेत राहिले . २०१२ आणि २०१३ मध्ये शेतकरया साठी पाणी आंदोलने केली .

२०१६ मध्ये मराठा क्रांती मोर्चा वेळी मराठा अरक्षण चा जोर वाढला होता तो नंतरच्या काळात काहीसा ओसरला समित्या अहवाल आणि शाशनाचे निर्णय आणि कोर्ठाचे निकाल या सगळ्यात हा प्रश्न अडकला होता पण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुधा पुन्हा सुळसुळीत आणला . २०२१ मध्ये पाटील यांनी पिंपळगाव येथे ९० दिवस आंदोलन केल . जेव्हा वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्या तेह्वा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल . त्याच वर्षी त्यांनी मराठा आरक्षणा साठी आणखी एक आंदोलन केल आणि ते यशस्वी करून दाखवलं . या आंदोलना मध्ये मृतुय झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत मिळवून दिली . जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत पाटील काही मागे हटले नाही . मुंबई पासून मराठ वाड्या पर्यंत अनेक आंदोलनचा भाग मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) होते . मराठा समजाचे प्रश्न त्यांनी सरकार समोर मांडले .

जानेवारी २०२३ मध्ये जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणा साठी पुन्हा आंदोलन सुरु केले . त्यंच्या आंदोलनाला समजाचा जोरदार पाठींबा मिळाला . स्वतः मुख्यमत्री यांनी मनोज जरंगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्याशी संवाद साधला . मागण्या लवकर मान्य होतील असे अशवासन ही मुख्यम्त्र्यानी दिले . पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही .

मनोज जरांगे पाटील( Manoj Jarange Patil ) यांचे आमरण उपोषण

ऑगस्ट महिना मनोज जरांगे पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) अंबड गाव येथे मराठा आरक्षण आंदोलना सुरुवात केली. आरक्षणा च्या मागणी साठी शहागड मध्ये जन आक्रोश मोर्चा काढला . या मोर्च्यात अनेक मराठा समाज सामील झाला . शाशानाच्या प्रठीनिधिनी या आंदोलनाची भेट घेतली नाही यामुळे पाटलांनी आंदोलनच २ र वर्जन उभारलं आमरण उपोषण . जालानातल्या अनतार्वली सरवाठी गावात आंदोलन सुरु केले . आजू बाजूच्या गावामधून अनेक लोक जरंगे ना साथ देण्यासाठी येऊ लागले . १ सेप्टेम्बर ला या आंदोलनाला एक वेगळच वळण मिळाल . या मध्ये आंदोलक आणि पोलीसात्म्ध्ये लाटी चार्ज झाला .

या लाटी चार्ग नंतर महराष्ट्रात न्हवे तर संपूर्ण भारतात ही बातमी पसरली . मराठा समाजाने ठीक ठिकाणी महाराष्ट्रा बंदी ची हाक पसरवली . याच वेळी महारष्ट्रातील नेत्यांनी आंदोलन ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटलांची ( Manoj Jarange Patil ) भेट घेतली . शरद पवार , राज ठाकरे , उद्धव ठाकरे , उद्दयांराजे , शंभू राजे अश्या मोठ्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत्लिक. पण जरांगे पाटील यांनी आपली भूमिका काही सोडली नाही आणि आपल्या मतावर ठाम राहिले . नंतर सरकारला ४० दिवस वेळ दिऊन पुढची मराठा आरक्षनाची दिशा ठरवली . यानंतर सरकारने वेळ देऊन सुधा काही न केल्याने पाटील यांनी मोटा आरक्षण अनोद्लन सुरु केले . आमरण आरक्षण सुरु केले आणि सरकार ला आरक्षण देण्यासठी भाग पाडले . यासाठी सरकारने आपली समिती मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्याकडे पाठवली .यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन थांबवून सरकारला २ महिन्यचा वेळ दिला .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment