Shree Ram quotes in Marathi | jai Shree Ram quotes in Marathi

Shree Ram quotes in Marathi – श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी, लोक त्यांचे ऑनलाइन बुकिंग करतात आणि श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने ते स्वीकारले आहेत. राम मंदिर आरतीसाठी ऑफलाइन बुकिंग राम मंदिर उघडण्याच्या अपेक्षेने पास झाले आहे. अहवालानुसार, उद्घाटन 16 जानेवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. दिवसभर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या केल्या जातात आणि भक्तांना प्रदान केलेल्या सूचीमधून निवडण्याची आणि त्यानुसार त्यांच्या भेटी व्यवस्थापित करण्याची परवानगी दिली जाते.

() { googletag.defineSlot('/22645415724/aaplemarathi_ad/header_ad', [[970, 90], [728, 90], [320, 50], [300, 50]], 'div-gpt-ad-1728280498499-0').addService(googletag.pubads()); googletag.pubads().enableSingleRequest(); googletag.enableServices(); });

Shree Ram quotes in Marathi | Ram Mandir Udghatan Sohala Wishes

jai Shree Ram quotes in Marathi

राम मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा सुरु आहे आणि लोक एकमेकांना शुभेच्छाही देत आहेत. यासह व्हॉट्सअ‍ॅपवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिनंदनाचे मेसेज शेअर केले जात आहेत. या निमित्ताने तुम्हालाही शुभेच्छा पाठवायच्या असतील तर तुम्ही येथे देण्यात आलेल्या काही लोकप्रिय मेसेजेस वापरू शकता.

Shree Ram quotes in Marathi

“राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा…! “

दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम मंदिर उभारणीच्या शुभेच्छा…!

छंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा,
राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा..

“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति
राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा।

लोचन अभिरामा, तनु घनस्यामा,
निज आयुध भुजचारी ।
भूषन बनमाला, नयन बिसाला,
सोभासिंधु खरारी ॥
राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा।

“वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर
राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा।”

“मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा”

राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी
एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता
बीच में जगत के पालन हारी।
राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा !

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे…
राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌺🌺

ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
🙏 राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

श्री राम आपल्या आयुष्यात
आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा.. 🙏🙏

🌿प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता,
या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने
आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना 🙏

प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते.
पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले..
त्यांचा हा आदर्श नक्की घ्या.
🌺🌺 राम मंदिर उभारणीच्या शुभेच्छा 🌺🌺

मंगल भवन अमंगल हारी
द्रवहु सु दशरथ अजर बिहारी
राम सिया राम सिया राम जय जय राम। राम भक्त हनुमान की जय
सिया वर रामचंद्र की जय
भव्य राममंदिर निर्माण शुभारंभाच्या शुभेच्छा !

धर्माच्या मार्गावर चालाल
तर तुम्हाला सुख, समृद्धि
आणि संपत्तिची प्राप्ती होईल..
🙏🙏 राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा।🙏🙏

लोचन अभिरामा, तनु घनस्यामा,
निज आयुध भुजचारी ।
भूषन बनमाला, नयन बिसाला,
सोभासिंधु खरारी ॥
राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा।

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर
ज्यांनी 14 वर्षांचा वनवास झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम …..
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळेल…
🙏🙏 राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा।🙏

राम नावाने करा जीवनाची सुरुवात,
म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात,
🌺🌺 राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🌺

ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात दगडही तरंगतात
अशा प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा तितका कमीच आहे.
🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏

या पावनभूमीत रामाचा जन्म झाला
म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत.
🙏🙏 राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा।🙏🙏

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.🙏🙏

चरित रघुनाथस्य,
शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
🙏राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा।🙏

श्री राम राम रामेति ।
रमे रामे मनोरमे
🌿🌿 राम जन्मभूमि पूजनच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌿🌿

राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी
एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता
बीच में जगत के पालन हारी।
राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम,
🌺🌺राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌺🌺

रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
🙏🙏राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏🙏

राम अनंत आहे,
राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे
आणि राम शेवट आहे.
🌺🌺 राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌺🌺

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
🙏🚩राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🙏

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
🌺 राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌺

रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
🙏🙏🚩राममंदिर भूमीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा !🚩🙏

मश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ
श्रीनारायण जगदुत्पादक
त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला.
🙏🚩राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा।🚩🙏

संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना,
राम मंदिराच्या हार्दिक शुभेच्छा। ! 🙏🙏

Bhagwan shree Ram aarti | भगवान श्री राम आरती

भये प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी।
हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी॥१॥

लोचन अभिरामा तनु घनस्यामा निज आयुध भुज चारी।
भूषन बनमाला नयन बिसाला सोभासिंधु खरारी॥२॥

कह दुइ कर जोरी अस्तुति तोरी केहि बिधि करौं अनंता।
माया गुन ग्यानातीत अमाना बेद पुरान भनंता॥३॥

करुना सुखसागर सब गुन आगर जेहि गावहिं श्रुति संता।
सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता॥४॥

ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति बेद कहै।
मम उर सो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहै॥५॥
उपजा जब ग्याना प्रभु मुसुकाना चरित बहुत बिधि कीन्ह चहै।
कहि कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम लहै॥६॥

माता पुनि बोली सो मति डोली तजहु तात यह रूपा।
कीजै सिसुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनूपा॥७॥
सुनि बचन सुजाना रोदन ठाना होइ बालक सुरभूपा।
यह चरित जे गावहिं हरिपद पावहिं ते न परहिं भवकूपा॥८॥

मित्रांनो  या पोस्ट मधील Ram Mandir Wishes in Marathi तसेचRam Mandir Wishes in Marathi आवडले असतील, तर Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.🙏

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच सुंदर सुंदर Ram Mandir Wishes in Marathiअसतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेलेRam Mandir Wishes in Marathi सुद्धा या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद🙏

नक्की वाचा –

Ram Mandir in Hindi: भारतीय इतिहास और राष्ट्रीय एकता की एक महान उपलब्धि (mediniweb.in)

Hanuman Chalisa Marathi 2024 – हनुमान चालीसा मराठी – आपली मराठी (aaplemarathi.com)

26 January Bhashan Marathi | २६ जानेवारी भाषण मराठी 2024 | 26 january speech in marathi | Republic Day Speech In Marathi – आपली मराठी (aaplemarathi.com)

Leave a Comment