महाराष्ट्रमधील या 3 शहरात आहेत 7 आंतरराष्ट्रीय स्टेडियम | International Stadium in Maharashtra

WhatsApp Group Join Now

क्रिकेट हा एक खेळ आहे आणि तो भारतीयांच्या खूप जिव्हाळी असलेला खेळ आहे . क्रिकेट म्हणाल की भारतीयांचा उस्ताह शिगेला पोचलेली असतो. क्रिकेट मधील अनेक खेळाडू हे भारतात देवप्रमाने पुजेले जातात. आपल्या भारतात ही अनेक महान क्रिकेट खेळाडू होऊन गेलेत. ज्यांनी आपल्या क्रिकेट करियर मध्ये मोट मोठ्या कामगिरी केल्या आहेत . हा खेळ जेवढा प्रसिद्ध आहेत तेवढाच या खेळाचा चाहातां वर्ग भरतात आहेत .

भारतात अनेक प्रकारचे स्टेडियम आहेत पण या मध्ये क्रिकेट स्टेडियम खूप महत्वपूर्ण ठरतात. भारतात अनेक ठिकाणी स्टेडियम आहेत ज्यामध्ये कोलकाता, बंगलोर, मुंबई , गुजरात , दिल्ली, चनई या ठीक ठिकाणी महत्वपूर्ण स्टेडियम आहेत. देशात आस एकमेव राज्य आहे जेथे 7 international स्टेडियम आहेत . हे राज्य आहे महाराष्ट्र.

International Stadium in Maharashtra
7 आंतरराष्ट्रीय स्टेडियम

Maharashtra मध्ये अशी 7 स्टेडियम आहेत जेथे मोट मोठ्या international matches होऊन गेल्या . ज्या प्रमाणे हे स्टेडियम आहेत त्यावरून या शहरातील आणि राज्यातील क्रिकेट प्रेमींची संख्या दर्शवते.

जिमखाना मैदान मुंबई –

भारतात सर्वात पहिला १९३३ रोजी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला तो याच मैदानावर. हा एक कसोटी सामना होता होता जो की भारताने ९ धावांनी हरला होता. या नंतर या मैदानावर कधी ही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. हा मुंबई जिमखाना १८७५ सालि सुरू झाला होता. ब्रिटिश काळी याचा वापर क्लब म्हणून केला जात होता आणि या मैदानावर ब्रिटिश क्रिकेट खेळायचे.

ब्रेब्रोन स्टेडियम –

आज महराष्ट्रातील असलेले सर्वात जुने स्टेडियम म्हणजे ब्रेब्रोन स्टेडियम. हे स्टेडियम १९३७ रोजी मुंबई चे गव्हर्नर lord breborn यांनी हे स्टेडियम बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. विजय हजारे, सुनील गावस्कर, सुभाष गुप्ते, विनू मंकड या सारख्या भारतीय दिगजखानी याच मैदनावर खेळत आपले करिअर घडवले. १९ ऑक्टोबर २०१८ मध्ये india vs West Indies दरम्यान शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. यात रोहित शर्माने १६२ रण केल्या होत्या.

विदर्भ क्रिकेट असोिएशन नागपूर –

नागपूरच्या असलेल्या या मैदानावर ४५००० प्रेक्षक बसवण्याची शमता आहे. या मैदानावर शेवतचा सामना २००७ सली खेळला गेला होता. भारतीय संघाने येथे २१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याच मैदणावर सुनील गावसकर यांनी आपले शतक ही केले होते. १९९५ साली india vs new zealand सामन्या वेळी भिंत कोसळल्या मुळे 8 प्रेक्षकांना जीव गमवावा लागला होता तर ५० प्रेक्षक जखमी झाली होते.

वानखेडे स्टेडियम –

हे भारतातील एक महत्वपूर्ण आणि सुंदर स्टेडियम आहे. काही लोकांच्या मते ब्रेबोर्न स्टेडियम मालखी असलेल्या बोर्ड बरोबर वाद झाल्याने महाराष्ट्र सरकार ने वानखेडे स्टेडियम काडले. या स्टेडियम मोट मोट खेळाडूंनी आपली कारकीर्द घडवली त्यातील महत्वपूर्ण नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. याच स्टेडियम वरती २०११ साली वर्ल्ड कप फायनल खेळला गेला होता. भारतीय संघ येथे ४९ आंतररष्ट्रीय सामने येथे खेळला आहे. या स्टेडियम ची शमता ३३००० हजार आहे.

Stadium Overview

नेहरू स्टेडियम पुणे –

पुणे सारख्या शिक्षणे चे माहेघर असलेल्या शहरात नेहरू स्टेडियम आहे. या स्टेडियम वर india vs England हा पहिला सामना झाला आहे. या स्टेडियम वर शेवटाचा सामना २००५ साली झाला. या मैदानाची शमता २५००० प्रेक्षकांची आहे. या मैदानावर कधीही कसोटी सामने झाले नाहीत. ११ वन डे सामने या स्टेडियम वर खेळेले गेले आहेत. १९९६ मध्ये world cup सामना west indies vs Kenya याच मैदानावर खेळला गेला होता. १९८७ आणि १९९६ या दोन साली हे मैदान world cup चे भाग होत.

नागपूर आंतरराष्ट्रिय स्टेडियम –

हे स्टेडियम २००८ साली बांधले गेले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मालिकचे हे स्टेडियम आहे. या ठिकाणी आणेक आंतररष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारतीय माजी कॅप्टन सौरोव गांगुली ने याच मैदणा वर आपला शेवटचा सामना खेळला. Field Area नुसार हे भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. भारतीय संघाने या स्टेडियम वरती १६ सामने खेळले आहेत.

एमसीए स्टेडियम पुणे –

एमसीए स्टेडियम हे भारतातील नवीन स्टेडियम म्हणून ओळखले जाते. मुंबई – पुणे हायवे वरील गाहुंजे पुणे शहरात हे स्टेडियम आहे. ३५ एकर मध्ये हे स्टेडियम बांधले गेले आहे. या स्टेडियम मी प्रेक्षक शमाता ४५००० आहे.

डी वाय पाटील स्टेडियम –

DY Patile Stadium हे नवी मुंबई मधील नेरूळ या ठिकाणी आहे . या ठिकाणी अनेक आयपीएल सामने खेलेले गेले आहेत. या ठिकाणी कधी ही आंतरराषट्रीय सामने खेळले गेले नाहीत . या ठिकाणी २००९ साली india vs Australia आंतरराष्ट्रीय सामना होणार होता पण पावसाच्या जोरा मुळे हा सामना रद्द झाला आणि DY Patil ला आंतररष्ट्रीय स्टेडियम म्हणण्याची संधी हुकली. या स्टेडियम वरती आंतरराष्ट्रीय सामने झाले नसले तरी हे स्टेडियम आंतरराष्ट्रिय दर्जाचे आहे.

हे काही महाराष्ट्रातील 7 आंतररष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहेत.

नक्की वाचा –

दिवाळीमधील चागले प्रॉफिट देणारे शेअर्स 
WhatsApp Group Join Now

Leave a Comment