Saree Captions for Instagram in Marathi

Saree Captions for Instagram in Marathi – आजकाल सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळवणं हा तर आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यातही जर साडी नेसली असेल तर फोटो तर पोस्ट करायलाच हवा. साडी ही तर भारतीय महिलांची ओळख आहे. पण हा फोटो पोस्ट करताना त्याखाली नक्की काय कोट्स (Saree Captions for Instagram in Marathi) लिहायचे जेणेकरून आपला फोटो अधिक सुंदर दिसेल आणि कमेंट्सही जास्त मिळतील याचा आपल्याला बरेचदा विचार करावा लागतो. पण तुम्हाला काही सुचत नसेल तर अस्सल मराठमोळा साज केल्यावर, अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Captions for Instagram in Marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो  आहोत. तुम्हालाही साडी नेसल्यावर आता फोटो पोस्ट करताना जास्त विचार करावा लागणार नाही. पाचवारी साडी असो वा नऊवारी साडीचा साज असो (Saree Captions for Instagram in Marathi) तुम्हाला नक्कीच हे कोट्स वापरता येतील. तुमच्या स्टेटससाठीही (Saree Captions for Instagram in Marathi) तुम्हाला या कोट्सचा वापर करून घेता येईल.

() { googletag.defineSlot('/22645415724/aaplemarathi_ad/header_ad', [[970, 90], [728, 90], [320, 50], [300, 50]], 'div-gpt-ad-1728280498499-0').addService(googletag.pubads()); googletag.pubads().enableSingleRequest(); googletag.enableServices(); });
Saree Captions for Instagram in Marathi

मराठी साडी कोट्स (Marathi Saree Quotes)

नथीचा नखरा।

साज ह्यो तुझा जसा उन्हात चांदवा।

हिरव्या चुड्याची खणखण कशी वाढवते दिलाची धडकन।

मनी नाचे बहार, तुम्हांसाठी केले16 शृंगार।

 रेशमी गुलाबी चूड़ा जीव करी येड़ा।

रूप तुझे जसे सोने बावनकशी, तू तर स्वर्गातली रंभा, उर्वशी।

अदा तुझी जीव घेणी, जेव्हा माळलीस केसात मोगऱ्याची वेणी।

नऊवारी आहे परफेक्ट ऑउटफिट माझ्या मेस्सी लाइफसाठी।

या लूक मधे फक्त सण, समारंभ नाही तर जीवन उत्सव पण साजरा करु।

माझ्या चेहऱ्यावरचं तेज माझ्या ट्रॅडिशनल लूक मुळे तर नाही?

 लग्नाची तारीख येईल आणि जाईल पण माझा हा ट्रॅडिशनल लूक त्याच्या मनात कायम कोरला जाईल.   

गोड गोजिरीसाठी एक साजीरा पाहिजे, हिला एक मॅचिंग मॅचिंग नवरा पाहिजे।

आली ठुमकत, नार लचकत , मान मुरडत इंस्टाग्रामी।

सह्याद्रीची लेक नखरा तर करणारच।

ऐ दिल संभल जा जरा, बघून माझा नखरा।

शतकांपासून चालत आलेली परंपरा , “पैठणी”।

चंद्र शोधत राहिला त्याचं अपूर्ण सौंदर्य,

दाखवून दे त्याला अस्सल मराठमोळ्या

शृंगाराचं औदार्य।

आली नटून आली थटून साज नवा ल्याली।

नवनवीन ट्रेंड्स ने भरलेल्या जगात मला अजूनही क्लासिक राहायला आवडते।

सोळा शृंगार, हळदी कुंकू, ईश्वराचं वरदान आणि अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद यापेक्षा सुंदर ट्रॅडिशनल काय असू शकते।

एकदा का ही ट्रॅडिशनल दागिने, वस्त्र , परिधान केले की महाराणीचा अँटिट्युड आपोआपच येतो।

महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख असो वा पारंपरिक दागिने अतिशय क्लासिक आहेत चला परत ट्रेण्ड मध्ये आणूयात

तुझा हा मराठमोळा साज ही माझी deepest fantasy आहे आणि आज माझं dream come true होत आहे

त्यांना वळून वळून पाहायला लावायचं असेल तर एकदा महाराष्ट्रीयन लूक कराच।

 महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मुलगी म्हणजे शिवकन्या।

साड्यांची महाराणी पैठणी।

चंद्रकोर कपाळावर लावली की एक असा भारी attitude येतो पण खरंतर ती आमची शान आहे।

ट्रॅडिशनल नखरा।

जाळं आणि धूर संगटच।

सुंदर शोभे मराठमोळी अप्सरा।

नजरेची घेऊन तलवार सज्ज आमची राणी swag पहा बाकी परंपरेची कहाणी।

अप्रतिम, अतिसुंदर भाळलो तुझ्या रूपावरी उफ ये महाराष्ट्रीयन संस्कृती।

Paru Marathi Serial Cast, Time, Release Date?

Gautami Patil Viral Video : डान्स करणे वाली गौतमी पाटील का हुआ व्हिडीओ लीक,  देखे पूरा MMS !

Leave a Comment