गिरनार पर्वत माहिती मराठी | Girnar Parvat History in Marathi

WhatsApp Group Join Now

गिरनार पर्वत सर्वात प्राचीन पर्वत म्हणून ओळखले जाते . या पर्गिवता वरती अनेक महान संत होऊन गेले आज आपण गिरनार पर्वत माहिती मराठी मध्ये घेऊया. गीरनार पर्वत हे दत्त भक्तासाठी खूप प्रिय आहे. गिरनार पर्वत हे गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे. गिरनार पर्वताला सुधा हिमालया इतकेच महत्व आहे. गिरनार या पर्वताची उंची ३६०० फूट आहे. गिरनार पर्वत वरती चढण्यासाठी १०००० पायऱ्या आहेत. चुनागड या शहरापासून हे स्थान 2 किलोमीटर या अंतरावर आहे. या ठिकाणी श्री सद्गुरू दत्तात्रय गोराक्ष्णात अनुग्रह दिला . हे स्थान उंच पर्वतावर आहे. या ठिकाणी सद्गुरू दत्तात्रय यांच्या पादुका स्थापित आहेत. इथे नेहमी दत्तात्रय यांचा निवास असतो गिरनार पर्वतावर गुरु शिक्रावर पोहचे पर्यंत एक एक टप्पे पार करावे लागतात . त्यामध्ये सुरवातीच्या पायरीला हनुमान दर्शन होते पुढे अंबामाता टेकडी , गोराख्षणात टेकडी आणि श्री दत्तगुरू च्या पदुकाचे दर्शन होते. इथे दर्शन होण्यासाठी १०००० पायऱ्यांवरून चढून जावे लागते. भारतातील हे एक सर्वात महान पर्वतापैकी एक पर्वत आहे . गिरनार पर्वतावर्ती अनेक मोठ मोठी मंदिरे सुधा आहेत .

गिरनार पर्वत

गिरनार पर्वत माहिती मराठी

श्री दत्तात्रय यांनी प्रतेक्ष जेथे वास केला असे ठिकाण हे गिरनार पर्वत आहे . १०००० पायर्या चढून वरती जाने हे शाररीक , मानसिक शरीराची कसोटी म्हणावे लागेल . प्रभू दत्तराय यांनी वास्तव आणि १२००० शात्पालन केलेले हे स्थान गिरनार पर्वत आहे .

भोगोलिक दृष्ट्या असंख्य शिक्रांचा समूह असलेला हा परिसर आहे. पौराणिक मध्ये याचा श्वेता गिर्री आणि स्वेथ गिरी या नावाने हा पर्वत ओळखला जायचा . गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्ग रम्य , सर्वगुण संपन्न असा आहे. हि भूमी संपन्न झालेली भूमी आहे. या पर्वता वरती विविध औषधी वनस्पती आहेत. हि भूमी योगीसिध महात्म यांनी संपन्न झालेली आहे . आजही अनेक जन गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपसेला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला गिरनार तलेठी , भोनाथ मंदिर , हनुमान मंदिर अशी प्राचीन मंदिरे बगायला मिळतात . महाशिवरात्री दिवशी भगवान महादेव यांच्या मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू संत आणि हजारो भाविक येतात .

गिरनार पर्वतावरील चढाई

गिरनार पर्वतावर स्वयंम उमेठ्लेल्या भगवान दत्तात्रय यांच्या पादुका चे दर्शन घेणे हे प्रत्येक दत्तभक्त ची इच्छा असतेच . सुमारे १००० पायऱ्यांवर हे स्थान आहे . पाय्र्यावर वर चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जेथून सर्व भाविक चढायला सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिक दृस्थ्या चढणे अशक्य वाटते त्यांना त्यासाठी या कमानी जवळ झोलीवाले मिळतात . पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर सुमारे २०० पायऱ्या वरती डावीकडे एक भैरवाची एक मुर्ती आहे .

महादेव मंदिर

वाटेत आजूबाजूला चहा , कॉफ्फी , सरबत मिळण्याची दुकाने आहेत . २२५० पाय्र्यावर राजा गुर्तधारी आणि गोपीचंद यांचे मंदिर आहे . थोडे अंतर पुढे गेल्यावर माली पर्वत घाट येतो . येथे रामाचे मंदिर आहे आणि शेजारी गोड पाणी असलेले छोटेसे तळे सुधा आहे . २६०० पायऱ्यांच्या आसपास रकान्देवी मातेचे मंदिर आहे . तोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडे हजार पायऱ्या पाशी पृसुधीबाई देवीचे स्थान आहे . इथून पुढे गेल्या वर दत्त गुफ्हा , संतोषी माता , काली माता , गोनिया माता अशी छोटी छोटीशी मंदिरे आहेत . बाजूला यात्रेकरूना बसण्यासाठी जागा आहे . यानंतर साधारण चार पाच हजार पायऱ्या चढल्या नंतर जैन मंदिर येते . हे मंदिर अतिशय भव्य आणि सुदर मंदिर आहे. तोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिरांचा समूह आहे .

यानंतर पुढे गो मुखे गंगा नावाचे स्थान आढळून येते . येते गाय च्या मुखातून गंगा चे पाणी येते . गौ मुखे गंगे च्या उजव्या बाजूला पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायऱ्या वर आंबा चे मंदिर येते . या मंदिराचा देवी आंबा मातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो हे स्थान भाविकाचे आकर्षण आहे . येथून पुढे ५०० पायऱ्या चढल्यावर श्री गुरु गोरक्षनाथ यांचे स्थान येते . गिरनार पर्वतावरून सर्वात उंच शिखर हे स्थान आहे . समुद्र सापाठी पासून ३६०० फुटा वर हे स्थान येते . नवनाथ संप्र्द्यातील श्री गोरख नातानी येथे ताप्चार्या केली होती आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे . थोडे अतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी दिसतात . चरण पादुका येथील स्थानावर बसून भगवान दत्तात्रय यांनी बारा हजार वर्षे तपस्या केली आणि तेथून ते आन्त्ग्रहण झाले .

गिरनार पर्वत हे भारतातील प्रमुख तिर्थ स्थाना पैकी एक स्थान आहे . या ठिकाणी अनेक देवांची मंदिरे सुधा पाहायला मिळतात. भारत देशाची हि एक मोठी सांस्कृतिक देणगी आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment