Happy New year wishes in Marathi | Happy new year 2024 Wishes in Marathi | Happy new year Marathi status

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2024 | Happy new year wishes Marathi 2024

WhatsApp Group Join Now

मित्रांनो, नवीन वर्ष आपल्या आगमनाने नवीन आशा आणि अपेक्षा घेऊन येतो. त्याचा निमित्ताने सर्वांना आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवायला लागते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची सुरवात अगदी 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच होते.

जर तुम्ही Happy New Year Wishes in Marathi मधून Status , Wishes किंवा Happy New Year Images in Marathi मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. या वेबसाइटवर तुम्हाला नवीन नवीन Happy New Year Wishes SMS in Marathi मिळतील.

तुम्ही हे Marathi New Year wishes, whatsapp वर तसेच facebook आणि instagram द्वारे तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि हे मेसेज वाचून हे मेसेज वाचून नवीन वर्षाची उत्साहात सुरवात करा.

Happy new year Wishes in Marathi

Happy New year wishes in Marathi

गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२४ साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!

Happy New Year Wishes 2024 in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज (mediniweb.in)

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

पाकळी पाकळी भिजावी, अलवार त्या दवाने.. फुलांचेही व्हावे गाणे, असे जावो वर्ष नवे !! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy New year wishes in Marathi

Happy New Year Wishes 2024 in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज (mediniweb.in)

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे… सन २०२४ च्या हार्दीक शुभेच्छा…

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा ! दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया, हृदयाचा एक छोटासा कप्पा …!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट!
करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट!!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.

सर्वांना नवीन वर्ष 2024 च्या शुभेच्छा! येत्या वर्षभरात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

तुमच्यासोबत आणखी एक वर्ष सुरू करणे हे खरोखरच एक स्वप्न पूर्ण झाले आहे. येत्या वर्षासाठी आणि त्यात तयार होणार्‍या आनंददायी आठवणींसाठी मी खूप उत्सुक आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

तुमचे नवीन वर्ष देवाच्या आशीर्वादाने जावो. येणारे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले आणि सुंदर जावो अशी मी प्रार्थना करतो. तुम्हाला तुमच्या पात्रतेच्या गोष्टींकडे नेईल. नवीन वर्ष 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.

Happy New Year Wishes 2024 in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज (mediniweb.in)

गतवर्षाची गोळाबेरीज करूया, चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया, नवे संकल्प, नव्या आशापुन्हा पल्लवित करूया. नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!

💕 तुमच्या या मैत्रीची साथ, यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… 💕 💕 येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी… ! Happy New Year 2024

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे, भरभराटीचे जावो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊ या क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे ! 🌠 नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!

Happy New year wishes in Marathi

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवूया… नववर्षाभिनंदन

2024…. नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे,
भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……

31 तारखेला फक्त मजा करा अन् नविन वर्षात भरपुर काम करा……
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो, आम्हाला नक्कीच आशा आहे कि आम्ही वर दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा Happy New Year Wishes in Marathi आपल्याला आवडल्या असतील. जर आपल्याला ह्या शुभेच्छा आवडल्या असतील तर त्या आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.

महालक्ष्मी व्रत कथा | mahalaxmi vrat katha marathi
WhatsApp Group Join Now

Leave a Comment