Maratha Aarakshan Caption in Marathi | Maratha Quotes in Marathi

WhatsApp Group Join Now

मराठा आरक्षण मिळालं आहे या निम्मित सर्व माझ्या मराठी बांधवांना मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि खाली मराठी आरक्षण स्टेटस ठेवण्यासाठी काही captions आहेत ते पाहू शकता आणि ही पोस्ट आपल्या मराठी बांधवांना शेअर करा.

‎मराठे‬ ‪सहसा पेटत नाही
‪‎आनि पेटले तर‬ ‪कधी विजत नाही‬.

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं
आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं.

रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती.

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे …. काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

तुमचे आमचे नाते काय..⛳

जय जिजाऊ जय शिवराय..⛳

थकला नाही तो थांबला होता..

हा खेळ त्याच्यासाठीच मांडला होता..

पुन्हा उठणार पुन्हा पेटणार 💥💥

एकच मिशन मराठा आरक्षण.

हातात तुझ्या पूर्वजांची राख मराठा..

दिल्लीच्या तखत्यालाही तुझा..धाक मराठा..

डरकाळी फोडून सांग जगाला..

एकटा नव्हे तर मी एक लाख मराठा..

फुलांचा #इतिहास
कळ्यांनी लिहला
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला
आजही आम्ही #स्वाभिमानाने जागतो
कारण, आमचा इतिहास राजे #छत्रपतींनी लिहिला

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे …. काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला शिवबा होता

माणसाच्या जन्माला आलात पण देव रुपी                                काम करून गेलात कोटी कोटी वंदन तुम्हाला 🙏🚩

आम्हाला अभिमान आहे

महाराष्ट्रीय असण्याचा.

आम्हाला गर्व आहे

मराठी भाषेचा.

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी.

Maratha Aarakshan GR in Marathi | मराठा आरक्षण जीआर 2024

WhatsApp Group Join Now

Leave a Comment