शेअर मार्केट म्हणजे काय | Share Market Mhanje Kay ?

श्रीमंत होण्याचे स्वप्न जगातील प्रत्येक व्यक्ती बघतो पण तेच स्वप्न सत्यात उतरवायचे जजद्द आणि तयारी प्रत्येकाकडे नसते. मग असे का ? खरच श्रीमंत होणे एवढे अवघड आहे का ? जर बघायला गेलं तर , आज जगातील ९५%
लोकसंख्या ही मध्यमवर्गीय आणण गरीब वर्गात मोडते आणि उरलेले ५% हे अति श्रीमंत वर्गात मोडतात. याच
कारण त्यांनी फक्त स्वप्न बघतलीच नाहीत तर ती पूर्ण पण केली. माझ्या मते स्वप्न पूणा करण्यासाठी
आपल्याला काही खूप मोठं काम करायची गरज नसते , गरज असते ती फक्त प्रामाणणक प्रयत्नांची (
Consistent Efforts ) त्याचबरोबर जर आपण आपली नवनवीन गोष्टी शिकण्याची वत्तृी जोपासली तरी
आपल्याला त्याचा खुप फायदा होऊ शकतो .

आज जर बघायला गेलं तर , एका व्यक्तीच्या आयुष्यातील १० समस्यांची यादी बनवली तर त्यातील ७ ते ९ समस्या या आर्थिक समस्या असतात. आणण हे अगदी जुन्या काळापासून असच चालत आलेल आहे. मग जर आपल्याला या समस्यांवर मात करायची असेल तर आपल्याला आपल्या खचाांवर तनयंत्रण ठेवणं ,पैशयांचा योग्य रीतीने वापर करणं आणि त्या पैशयांना कामाला लावणं हे जमलं पाहिजे . आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन , पैशयाला कामाला लावणं ? होय, पैशयाला पण कामाला लावता येत आणि त्यात पण आनंदाची गोष्ट की पैसा हा सवोत्तम कामगार आहे. तो आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देतो. मग आपण पण लावायला पाहिजे ना कामाला.

share market

प्रत्येक व्यक्ती थोडे थोडे करून पैसे साठवत असतो आणण भवीष्यासाठी काही ना काही योजना करत असतो. पण हे साठवलेले पैसे जातात कुठे तर बँके च्या खात्यात , FD , Insurance ज्यातून आपल्याला वावषाक ४ ते ७% परतावा देतात पण आपला महागाईचा दर च वावषाक ६% आहे. मग आपल्या पैशयांची किमत वाढतीये की कमी होतीये हे आपणच बघितलं पाहिजे . हेच जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर तो परतावा १२ ते १५% एवढा असतो जे की
अप्रत्यक्षपणे शेअर माकेट मध्येच गुंतवलेले असतात.

शेअर मार्केट र्काय आहे व ते का केल पाहिजे ?

एखादी र्कंपनी मोठी होत असते ,तेव्हा त्या कंपनी ला आणखी पैशाची गरज असते. पण जर त्या मालकाकडे तेवढे पैसे नसतील तर तो र्काय करू शर्कतो.पहिली गोष्ट तो बँर्के कडून किवा इतर ठिकाणाहून कर्ज घेऊ शर्कतो दुसरी गोष्ट ती व्याजाने पैसे घेऊ शकतो .मग तो त्याच्या काही विकून पैशाची जमवा जमव करू शकतो . पण त्या सगळ्या गोष्टीुंमध्ये
त्याला एर्क प्ररकारची रिस्क असतेच ती म्हणजे व्याज देण्याची . विकलेल्या गोष्टी परत मिळवण्हयाची किवा जर कंपनीची वाढ नाही झाली तर घेतले ले कर्ज फेडण्याची.त्यावर एक उपाय तयार करण्यात तो म्हिजे ‘शेअर मार्केट .

आपण एखाद्या कंपनी शेअर आपण विकत घेतो.तेव्हा त्या कंपनी ला त्याचा मोबदला मिळतो आणि ते पैसे ती कंपनी आपल्या वाढीसाठी वापरते. जेवढे शेअर आपण विकत घेऊ ,तेवढे आपण त्या कंपनी सोबत (Partner) बनतो त्यानंतर जर त्या कंपनीची वाढ झाली तर आपण गुुंतवलेल् या पैशाुंचीसुद्धा वाढ होते, आणि जर त्या कंपनीला
तोटा झाला तर आपल्यालापण तोटा होतो.तर अशाप्रर्कारे शेअर मार्केट काम करते .भारतात प्रमुक २ मार्केट आहे. बॉम्बे स्टॉर्क एक्सचेंज (BSE) आहि नॅशनल स्टॉर्क एक्सचेंज (NSE) NSE मध्ये जवळ जवळ १७०० कंपन्यांचा समावेश आहे आहि BSE मध्ये ५००० कंपनीचा समावेश आहे NSE चा इंडेक्स NIFTY ने दर्जाशवला तो.ज्यात प्रमुख ५० कंपन्या
असतात आणि त्याला NIFTY ५० असे म्हणतात BSE चा इंडेक्स SENSEX ने दाखवला जातो SENSEX मध्ये BSE मधील प्रमुख ३० कंपन्यांचा समावेश आहे . भारतामध्ये कितीही व्यक्ती शेअर खरेदी किवा विक्री करू शकत नाही त्यासाठी ब्रोर्करची गरज पडते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेअर मार्केट मध्ये गुुंतविूर्क करण्यासाठी डी मेट खात्याची गरज असते जे आपल्या बँक खात्याशी लिंक केले जाते.

शेअर मार्केट जगातील सर्वात उत्तम व्यवसाय (Share Market Is World’s Best Business)

  • शेअर मार्केट ची वेळ ही सर्काळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत असते. तसेच कामाचे दिवस हे फक्त आठवड्यातून ५ असतात.
  • ह्या व्यवसायात र्कुठलीही स्पर्धा (Competition) नसते तसेच तुम्ही ह्यात तुमच्या मनानुसार भाग घेऊ शकतात व मनानुसार बाहेर पडू शकतात.
  • तुम्ही तुम्हाुंला पाहिजे तेव्हा सुट्टी घेऊ शकतात .
  • कामात तुम्हाला कुठल्याही गणवेशाची गरज नसते.
  • तुमच्या सोयी प्रमाणे तुम्ही कुटे हि आपला शेअर मार्केटचा व्यवसाय सुरु करू शकता.

बचत आणि गुंतविूक

आपल्या खर्राचातून राखून ठेवलेला पैसा किवा साठवलेली रक्कम यालाच बचत म्हणतात आणि ती बचत भहवष्यासाठी उपयोगी पडते. लोकांच्या विविध कारणांसाठी बचतीचा उपयोग होतो .जसे की औषधोपचारासाठी,मुलाुंच्या शिक्षणासाठी इत्यादी ह्या अश्या बचत केलेल्या पैशाुंची योग्य वापरणे जे भविष्यासाठी उपयोगी पडेल आहि योग्य गुंतवणूक करून जास्त कमवण्पैयासाठी पैशाचे योग्य नियोजन करणे महत्तवाचे आहे.या
नियोजनाला गुंतवणूक (investment) असे म्हणतात .


गुंतवणुकीचे सुवर्ण नियम ( Golden Rules of Investment )

  • बचत नियमित करणे अनिवार्य आहे.
  • बचत जास्त कालावधी साठी करणे अनिवार्य आहे.
  • एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता विविध ठिकाणी करावी .

३ फाईनान्स मार्केट आणि त्याचे प्रकार (Financial Market & Types)

financial market

इक्विटी मार्केट (

Stock market हर्कुं वा equity market हा एर्क असा प्रकार आहे ज्यात आपण कंपनीच्या share ची खरेदी विक्री करतो . उदा …. टाटा , महिंद्र , SBI

कमोडीटीस (Commodities)

कमोडीटीस मार्केट म्हणजे इक्वीटीप्रमाणे आपण वस्तूुंमध्ये व्यवहार करू शकतो .यालाच वस्तूुंचा बाजार असे म्हणतात. उदा…… सोने , चांदी

करन्सी मार्केट ( Currency market )

र्करन्सी मार्केट म्हणजे आपण विविध देशांच्या र्करन्सीसमध्ये व्यवहार करू शकतो. उदा…… अमेरिकन डॉलर

हि काही शेअर मार्केट बद्दल माहिती आहे जी की नवीन गुंतवणूक दारणा मदत करू शकता सर्वांनी आपले एक पाऊल शेअर मार्केट मध्ये टाकणे आवश्यक आहे. जेणे करून त्यांना फायदा होईल .

नक्की वाचा –

IPO म्हणजे काय | IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची ?
Credit Card म्हणजे काय | Credit Card संपूर्ण माहिती ?

Leave a Comment