tanaji malusare punyatithi quotes in marathi | tanaji malusare Marathi quotes

WhatsApp Group Join Now

तानाजी मालुसरे म्हणजे मराठा साम्राज्याच्या सर्वोत्कृष्ट सैन्य नेते होते. शिवाजी महाराजांच्या वफादार सर्व्हात मोठ्या सैन्याच्या नेते ते होते. त्यांनी किल्ल्यांच्या विजयी संघर्षात अमोलक स्वराज्याच्या मार्गाने अतुलनीय योगदान दिला. तानाजी आणि त्याच्या दलाचा सर्वांगीण पराक्रम किल्ल्याच्या गडीच्या घातल्यामुळे शूरसेनेच्या इतिहासात अजर अजरात राहिला. त्यांना १७ फेब्रुवारी १६७४ मध्ये रायगडावर झालेल्या बळीच्या लढाईत सायंकाळी वधलं. तानाजींचे योगदान आणि वीरत्व महाराष्ट्रात आणि भारतात अमर आहे.

tanaji malusare Marathi quotes

कोढाणावर पुन्हा भगवा  फडकल्याशिवाय आम्ही चपला घालणार नाही.
लोक वारसा म्हणून बरंच काही सोडून जातात म्यां तुझ्या माथी कर्ज ठेऊन जातोय तान्हाजी ह्या मातीच स्वतंत्र
तुझ्या भावना मातीशी जुळल्यात आणि माझी अकल पाण्याशी तू जीव देऊ शकतो मी जीव घेऊ शकतो
प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा शिवाजी राजेंचा आणि भगव्याचा
स्वत:चे प्राण देऊन कोंढाणा किल्ला जिंकणारे मराठा साम्राज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र आदरांजली
तानाजी मालसुरे बलिदान दिन 
तुज सम नाही कोणी झाला, आणिक नाही होणार
नरहरी तानाजी मालसुरे नाव
अखंडित गर्जत राहणार
गड आला पण सिंह गेला 
रणी भगवा फडकला, माझा तानाजी अमर जाहला
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू
व स्वराज्याचे शिलेदार सुभेदार
नरवीर तानाजी मालुसरे
यांच्या बलिदान दिनानिमित्त
विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!
'गड आला पण सिंह गेला'
स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या
नरवीर तानाजी मालुसरे यांना
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
नरवीर तानाजी मालुसरे यांना
पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!🚩
पोटच्या पोराचं लगीन उघड्यावर टाकून स्वराज्यासाठी देह ठेवणारे नरवीर सुभेदार तान्हाजी मालसुरे पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.⚔️🚩
किल्ले राजगडावर तयारी चालू होती मोहिमेची

कोंढाण्याच्या मोहिमेची....

मालुसरे आले, सोबत होते सुर्याजी आणि शेलार मामा लेकाच्या लग्नाच निमंत्रण आणलं हुत मालूसरे नी...

राजांना ठाऊक होतं, भेट झाली राजगडावर, निमंत्रण दिले रायबाच्या लग्नाच

तानाजी मालुसरे नी राजांच्या आणि आऊसाहेबांच्या मनातलं ओळखलं हुत ओ... शेवटी बालपण सोबत गेलं हुत जी.. मित्र नंतर पण स्वराज्य घडवणारा आपला मित्र म्हणजे आपला राजा आणि आपल्या राजांच्या मनातील ओळखून मोहिमेवर न जाणारे ते मग तानाजीराव कसले ?

राजांनी आडवल, आऊसाहेबांनी थांबवल तान्हा, लेकाच्या लग्नाचा इचार कर त्याच जागी कडाडले तानाजी

"आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं"

पण थांबानारे ते मालुसरे कसले विडा घेतला कोंढाण्याचा हे कोंढाण्याच् फुल आपल्या पायावर वाहू आम्ही राज् लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही.... स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजीराजानी तानाजी मालुसरेंना दिली जेव्हा तानाजीना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली आणि जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा

किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.

आई भवानी चा आशीर्वाद घेऊन तयारी झाली

ते कोंढाण्याची लढाई जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले...........

मोहीम रात्रीतच पार पडणार होती

निघाले तानाजीराव मोहिमेला......🚩

व्हय कोंढाण्याच्या.........🚩

पहारा जागता ठेवा 🚩
४ फेब्रुवारी १६७० तानाजी मालुसरे नावाचा गड ढासळला! इतिहासात 'गड आला पण सिंह गेला' हे शब्द कायमचे कोरले गेले..🥹🚩⚔️
किल्ले राजगडावर तयारी चालू होती मोहिमेची कोंढाण्याच्या मोहिमेची.....

मालुसरे आले, सोबत होते सुर्याजी आणि शेलार मामा लेकाच्या लग्नाचं निमंत्रण आणलं हुत मालूसरे नी... राजांना ठाऊक होतं, भेट झाली राजगडावर, निमंत्रण दिले रायबाच्या लग्नाच... तानाजी मालुसरे नी राजांच्या आणि आऊसाहेबांच्या मनातलं ओळखलं हुत ओ.... शेवटी बालपण सोबत गेलं हुत जी..

मित्र नंतर पण स्वराज्य घडवणारा आपला मित्र म्हणजे आपला राजा आणि आपल्या

राजांच्या मनातील ओळखून मोहिमेवर न जाणारे ते मग तानाजीराव कसले ? राजांनी आडवल, आऊसाहेबांनी थांबवल तान्हा, लेकाच्या लग्नाचा इचार कर त्याच जागी कडाडले तानाजी

*"आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं"*

पण थांबणारे ते मालुसरे कसले विडा घेतला कोंढाण्याचा हे कोंढाण्याच् फुल आपल्या पायावर वाहू आम्ही राज् लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही...... स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजीराजानी तानाजी मालुसरेंना दिली जेव्हा तानाजीना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या लग्नाच्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली आणि जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाण्याची लढाई जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले......... आई भवानी चा आशीर्वाद घेतला तयारी झाली निघाले तानाजी मोहिमेला..
💪व्हय कोंढाण्याच्या.
पहारा जागता ठेवा विजयी होऊनच येऊ...🚩
समद्या रहाळाला सांगा.. त्यो उदेभान जर शेर असल तर, राजांकडं त्याच्यापरिस सव्वाशेर हायती.. शिवाजी राजांना अन स्वराज्याला आडवं जाण्याआदी एक वाघ नेहमी आडवा येणार त्याचं नाव " सुभेदार तानाजी मालुसरे "
💪
हर हर महादेव ⚔️🔱🚩
धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम !!! माघ वद्य अष्टमीला ४ फेब्रुवारी १६७० रोजी कोंढाणा किल्ल्यावरील अचाट पराक्रम 🚩

गड आला पण सिंह गेला ⚔️

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली हो.. 🚩

tanaji malusare Marathi quotes

WhatsApp Group Join Now

Leave a Comment