IPO म्हणजे काय | IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची ?

WhatsApp Group Join Now

नुकताच आता TATA चा IPO मार्केट मध्ये लौचं झाला आहे यातच IPO म्हणजे काय हि गोष्ट सामान्य माणसांना कदाचित माहित नसावी. IPO मधून किती परतावा मिळतो हे सुधा काही लोकांचा प्रश्न असतो यात IPO हि गुंतवणूक दरांसाठी आणि कंपनी साठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी असते. आता काही लोकांचा प्रश्न असेल तर IPO मधुन पैसे कसे कमवायचे ? यासाठी तुम्ही खालील माहिती पाहू शकता .

तुम्ही बर्‍याच लोकांचे म्हणणे ऐकले असेल की आम्ही एका कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली आणि आमचे पैसे काही दिवसात दुप्पट झाले. मग IPO मध्ये गुंतवणूक केल्याने काही दिवसात पैसे दुप्पट होतात का? ते कसे घडते? तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक कशी करू शकता? किंवा काही लोक आयपीओमध्ये गुंतवणूक करून नुकसानही सहन करतात. या IPO चा संपूर्ण खेळ तुम्हाला आज समजणार आहे. सर्व प्रथम, IPO म्हणजे काय आहे ? आता IPO अर्थ काय ? जर ती एबीसी कंपनी असेल आणि ती कशासाठी पैसे घेत आहे याबद्दल आपण बोलू.

IPO

IPO म्हणजे काय ?

IPO चा full form Initial public offering आहे . IPO हि गुंतवणूक दारणा संधी देते की सामन्या माणसांनी त्यंच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करावी. कंपनी चे शेअर बाजारातील पहिले पाऊल म्हणजे IPO आहे. ipo हि प्रक्रिया ज्याद्वारे पहिल्यांदा कंपनी आपले शेअर्स सामन्या व्यापारांना ऑफर करून सार्वजनिक कंपनी बनते. यानंतर IPO द्वारे कंपनी ला त्यांचे नाव STOCK EXCHANGE मध्ये टाकता येते. IPO सुरु होण्यापूर्वी IPO हाताळण्यासाठी गुंतवणूक बँक घेते.

कंपनी हा स्टॉक प्रथमच लाँच करत असल्याने, तुम्ही कंपनीच्या भविष्यावर सट्टा लावत आहात. त्यामुळे, जर तुम्हाला वाटत असेल की एखादी कंपनी IPO लाँच करत आहे, ज्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे, ती चांगली बाजारपेठेत आहे, व्यवस्थापन टीम चांगली आहे, वाढ चांगली झाली आहे, इत्यादी, तर तुम्ही प्रत्यक्षात तो आकर्षक किंमतीत खरेदी करू शकता. , कारण तांत्रिकदृष्ट्या IPO ही सर्वात कमी किंमत आहे ज्यावर ती कंपनी आपला स्टॉक तुम्हाला देण्यास तयार आहे.

कंपनी IPO का काढते
  • IPO हे कंपनी ला पैसे कमवण्याचे स्त्रोत आहे. प्रत्येक कंपनी ला एका वेळेनंतर पैशाची गरज असते. ते आपल्या कंपनी चा IPO शेअर्स बाजारात लिस्ट करून त्यातून पैसे उभे करते आणि आपल्या गुंतवणूक दारांना हि चागले परतावा देण्याचे काम कंपनी करते.
  • IPO काढल्या नंतर ती कंपनी पब्लिक कंपनी म्हणून घोषित होते. कंपनी पब्लिक झाल्यानंतर त्यांचे नाव शेअर बाजारात लिस्ट होते. कोणत्याही कंपनी साठी हि एक महत्वपूर्ण अभिमानाची बाब आहे.
  • शेअर बाजारात लिस्ट झाल्यामुळे पब्लिक कंपनी अधिक स्टोक जारी करू शकते. यामुळे मोटा फंड उभा करण्यासाठी मदत होते.

Example

एका कंपनीचे कारखाने आहेत आणि 10 कारखाने खूप चांगले चालत आहेत. पण आता कंपनीला 100 कारखान्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. आम्हाला आमच्या मालाचा संपूर्ण जगात पुरवठा करायचा आहे, तर 100 कारखान्यांपर्यंत पोहोचायचे आहे. आता विचार करा एका कारखान्यात करोडो रुपये खर्च होणार आहे. तर आता इतके कारखाने उघडण्यासाठी, 100 पर्यंत पोहोचण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतील. आता ते हजारो कोटी रुपये कसे मिळणार? प्रथम, या कंपनीने खाजगी कंपनी किंवा उद्यम भांडवलदार फर्मकडून पैसे घेतले आहेत असे गृहीत धरू. पण आता इथपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा पैसा नाही. त्यामुळे त्या विस्तारासाठी, कंपनी पब्लिक होईल .

आजच्या तारखेत कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लोकांकडून पैसे घेऊ शकत नाही. ते बेकायदेशीर आहे. त्याला परवानगी नाही. कोणतीही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असेल तर ती लोकांकडून पैसे घेऊ शकत नाही. परंतु येथे जर कंपनी काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पब्लिक होत असेल तर आम्ही म्हणतो की कंपनी पब्लिक होत आहे.

IPO मध्ये गुंतवणूक कशी करतात ?

जर तुम्ही एखाद्या कंपनी मध्ये गुंतवणूक करत असाल तर त्या कंपनी चा पूर्ण तपशील करणे कंपनी मधील महत्वाच्या बाजू समजून घेणे महत्वाचे ठरते.

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट खाते आवश्यक आहे कारण तुमच्या आयपीओमध्ये शेअर्सचे वाटप केले जाईल. IPO मध्ये गुंतवणूक करण्यासठी तुम्हाला काही पैशांची गरज पडेल ते तुम्ही तुमच्या बँक मध्ये ठेवू शकता. IPO मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला तुमच्या डीमॅट खात्या मधून अप्लाय करावे लागेल.

IPO मध्ये फायदा होतो का ?

IPO मध्ये चागल्या प्रमणात फायदा होऊ शकतो पण तुम्हाला योग्य त्या कंपनी त गुंतवणूक करणे आवश्यक आहे . IPO मधून चांगल्या परतावा मिळतो . अनेक कंपन्या अलीकडील काळात होऊन गेल्यात ज्या कंपन्यांनी चागल्या प्रमा णात गुंतवणूक दारणा परतावा दिला आहे.

नक्की वाचा –

Diwali Special Stocks 2023
WhatsApp Group Join Now

Leave a Comment